1/8
Marathi Paisa - मराठी पैसा screenshot 0
Marathi Paisa - मराठी पैसा screenshot 1
Marathi Paisa - मराठी पैसा screenshot 2
Marathi Paisa - मराठी पैसा screenshot 3
Marathi Paisa - मराठी पैसा screenshot 4
Marathi Paisa - मराठी पैसा screenshot 5
Marathi Paisa - मराठी पैसा screenshot 6
Marathi Paisa - मराठी पैसा screenshot 7
Marathi Paisa - मराठी पैसा Icon

Marathi Paisa - मराठी पैसा

Marathi Paisa
Trustable Ranking IconDe confianza
1K+Descargas
7MBTamaño
Android Version Icon4.1.x+
Versión Android
2.4(13-06-2021)Última versión
-
(0 Opiniones)
Age ratingPEGI-3
Descargar
DetallesOpinionesVersionesInfo
1/8

Descripción de Marathi Paisa - मराठी पैसा

गेल्या १०-१५ वर्ष्यात भारताने जी आर्थिक प्रगती केली त्यामुळे जगाच्या अर्थकारणात भारताला वगळून चालणार तर नाहीच पण जगभर व्यवसाय करणाऱ्या कंपन्या नी आपली पुढील बाजारपेठ म्हणून भारतात आपले उद्योगचा विस्तार करायला सुरुवात ही केली. गेल्या काही वर्ष्यात सर्वात मोठा बदल आपल्या मानसिकतेत झाला आहे. पैश्याची बचत करण्याची मानसिकता कमी होऊन आता खर्च करण्याची मानसिकता तयार होत आहे.


एका बाजूला भारताची आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने होत असलेली घोडदौड तर दुसऱ्या बाजूला सामान्य वर्गात फोफावत चाललेला चंगळवाद. वाढलेली कमाई, घरात कमवणाऱ्या व्यक्तींची वाढलेली संख्या, वाढलेल्या गरजा आणि यावर सहजरित्या उपलब्ध असलेली कर्जे यामुळे सगळीकडे आर्थिक भरभराटीचे वातावरण आहे. पण खरच हे सर्व योग्य आहे का?? तर नाही. कारण हातात पैसा खेळणे म्हणजे भरभराट नाही तर हातातील पैसा योग्यरीत्या हाताळून त्यातून आजच्या आणि भविष्यातील गरजांचे नियोजन करणे म्हणजे योग्य जीवन होय.


जगप्रसिद्ध गुंतवणूक दार आणि "रिच डॅड पूर डॅड" पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या म्हणण्यानुसार "आर्थिक जीवन आता सोपे राहिले नाही आपल्याला आता जास्तीत जास्त स्मार्ट होण्याची गरज आहे" आपल्या जीवनात शिक्षणाच्या तीन पायऱ्या असतात.


पहिली पायरी : शालेय शिक्षण


दुसरी पायरी : महाविद्यालयीन शिक्षण


तिसरी पायरी : आर्थिक शिक्षण


जगभरात आज पहिल्या आणि दुसऱ्या पायरी चे शिक्षण देणाऱ्या लाखो शाळा आहेत पण आर्थिक शिक्षण देणाऱ्या शाळा उपलब्ध नाहीत. आपण २०-२५ पासून पैसा कमवायला लागतो तिथून वयाच्या ६० पर्यंत आपण पैसा कमवायला पळत असतो पण तोच कमावलेला पैसा.


हाताळायचा कसा ?


गुंतवायचा कसा ?


बचत कसा करायचा?


पैशाला कामाला कसे लावायचे?


हा विचार सामान्य व्यक्ती कधीच करत नाही. आज आपल्या कमाई मधून काही उत्पन्न भविष्यातील गरजासाठी योग्य गुंतवणूक करावी असे आपल्याला वाटत नाही त्यामुळे ६० नंतर ही काम करण्याची वेळ ४०% लोकांना येते.


म्हणूनच वेळ आली आहे अर्थ साक्षर होण्याची. गेले १० वर्षे शेअर बाजार, मुच्यअल फंड, जीवन विमा, आर्थिक नियोजन, या क्षेत्रात १२०० ग्राहकासोबत काम करताना एक बाब लक्षात आली की आपला मराठी माणूस रणांगणावर रिस्क घेण्यासाठी कधीही तयार असतो पण गुंतवणुकीच्या बाबतीत अजूनही मुदत ठेव, विमा पॉलिसी, मासिक ठेवी, पोस्ट, सोने, यातच अडकून पडला आहे. ही मानसिकता कुठे तरी बदलणे गरजेची आहे. यासाठीच २०१३ पासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. त्याला मिळणारा प्रतिसाद आणि कार्यशाळा झाल्यावर सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांच्या प्रतीक्रिया त्यामुळे काम करण्यास हुरूप आला. हे करताना लक्षात आले कि महाराष्ट्रात आर्थिक शिक्षणाचे कार्य खूप मोठे आहे आणि आपल्याला काही मर्यादा आहेत. त्यानंतर नवी अर्थक्रांती च्या माध्यमातून अर्थविषयक लेख लिहायला सुरुवात केली.


त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला. आणि त्या लेख मालिकेचे "स्मार्ट गुंतवणूकदार. एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे" हे पुस्तक नवी अर्थक्रांती यांनी प्रकाशीत केले. तरीही संपूर्ण महाराष्ट्र जर अर्थ साक्षर करायचा असेल तर यासाठी कोणी एका दुकट्याने हे कार्य पार पाडता येणार नाही हे लक्षात आले.


आज आर्थिक साक्षरतेत काम करणारे खूप जण आहेत पण कुठेतरी याचे मोठे व्यासपीठ उभा रहावे आणि घराघरात आर्थिक साक्षरता पोहचविण्यासाठी "मराठी पैसा....ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" या उपक्रमाची कल्पना डोक्यात आली. गुंतवणुक क्षेत्रातील मान्यवरांचे लिखाण एकाच व्यासपिठावर महाराष्ट्रातील सर्व जनतेला उपलब्ध व्हावे या कल्पनेतून मराठी पैसा या संकल्पनेचा उगम झाला.


वाचाल तर वाचाल हे १००% खरे असले तरी आजच्या माहितीच्या युगात "आपण नक्की काय वाचणार ?" हे खूप महत्त्वाचे ठरते. व्हाट्स अँप फेसबुक च्या माध्यमातून माहितीचा पूर आलेला आहे. त्यामध्ये मराठी पैसा. निवडक आणि माहितीपूर्ण लेख जे तुमच्या आर्थिक जीवनाला एक नवी दिशा होतील. यातील लेखक तुमच्या प्रश्नांना उत्तरे देतील. मराठी पैसा च्या माध्यमातून.


१.आर्थिक नियोजन


२.गुंतवणूक नियोजन


३.विमा नियोजन


४.मालमत्ता व्यवस्थापन


५.शेअर बाजार गुंतवणूक आणि ट्रेडिंग


६.म्युच्यअल फंड


७.कर्जे


८.पुस्तक परिचय


९.गुंतवणूक गुरू


१०.पैश्याचे व्यवस्थापन


या विषयावर महाराष्ट्रातील आर्थिक क्षेत्रातील अनुभवी लेखक मार्गदर्शन करणार आहेत.जगातील सर्वश्रेष्ठ राजा शिवाजी महाराजांनी शस्त्र आणि शास्त्र याचा योग्य वापर करन साऱ्या परकीय आक्रमणांना जेरीस आणले. तसेच आज आर्थिक शास्त्र जर आपण योग्यरितीने आत्मसात केले तर भविष्यातील महाराष्ट्र आर्थिक रित्या समृद्ध असेल यात काहीच शंका नाही.


Tag: Marathi Paisa, Marathi, Paisa, Share market, Mutual fund, Insurance, loans


गेल्या 10-15 वर्ष्यात भारताने जी आर्थिक प्रगती केली त्यामुळे जगाच्या अर्थकारणात भारताला वगळून चालणार तर नाहीच पण जगभर व्यवसाय करणाऱ्या कंपन्या नी आपली पुढील बाजारपेठ म्हणून भारतात आपले उद्योगचा विस्तार करायला सुरुवात ही केली. ्या काही वर्ष्यात सर्वात मोठा बदल आपल्या मानसिकतेत झाला आहे. ्याची बचत करण्याची मानसिकता होऊन आता खर्च करण्याची मानसिकता तयार होत आहे.


एका बाजूला भारताची आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने होत असलेली घोडदौड तर दुसऱ्या बाजूला सामान्य वर्गात फोफावत चाललेला चंगळवाद. ाढलेली कमाई, रात कमवणाऱ्या व्यक्तींची वाढलेली संख्या, वाढलेल्या रजा ावर सहजरित्या उपलब्ध ्र् र्जे सगळीकडेाथिकरथिकभटीचे् पण खरच हे सर्व योग्य आहे का ?? र नाही. ारण हातात पैसा खेळणे्हणजे भरभराट नाही र हातातील पैसा योग्यरीत्या ाताळून त्यातून आजच्या आणि्या ्ातील ्ातील नियोजन्ातील नियोजन्ा


जगप्रसिद्ध गुंतवणूक दार आणि "रिच डॅड पूर डॅड" पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या म्हणण्यानुसार "आर्थिक जीवन आता सोपे राहिले नाही आपल्याला आता जास्तीत जास्त स्मार्ट होण्याची गरज आहे" आपल्या जीवनात शिक्षणाच्या तीन पायऱ्या असतात.


पहिली पायरी: शालेय शिक्षण


री पायरी: महाविद्यालयीन शिक्षण


री पायरी: र्थिक शिक्षण


रात आज पहिल्या आणि दुसऱ्या पायरी चे शिक्षण देणाऱ्या लाखो शाळा र्थिक शिक्षण ाऱ्या शाळा उपलब्ध नाहीत. २०-२५ पासून पैसा कमवायला लागतो तिथूनाच्या पर्यंत पैसा कमवायला पण तोच कमावलेला पैसा.


हाताळायचा कसा?


गुंतवायचा कसा?


बचत कसा करायचा?


पैशाला कामाला कसे लावायचे?


हा विचार सामान्य व्यक्ती कधीच करत नाही. आपल्या कमाई मधून काही उत्पन्न भविष्यातील गरजासाठी योग्य गुंतवणूक्रा ्याया वाटत नाही त्यामुळे ६०्नंतामुळे करण ाण ा वेळ ा वेळ ा वेळा ा ा ा ा वेळ ा


्हणूनच वेळ आली आहे अर्थ साक्षर होण्याची. गेले 10 वर्षे शेअर बाजार, मुच्यअल फंड, जीवन विमा, आर्थिक नियोजन, या क्षेत्रात 1200 ग्राहकासोबत काम करताना एक बाब लक्षात आली की आपला मराठी माणूस रणांगणावर रिस्क घेण्यासाठी कधीही तयार असतो पण गुंतवणुकीच्या बाबतीत अजूनही मुदत ठेव, विमा पॉलिसी, मासिक ठेवी, पोस्ट, सोने, यातच अडकून पडला आहे. ही मानसिकता कुठे तरी बदलणे गरजेची आहे. यासाठीच २०१३ पासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. ्याला मिळणारा प्रतिसाद आणि कार्यशाळा झाल्यावर सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांच्या प्रतीक्रिया त्यामुळे काम करण्यास ररण्रिया. करताना लक्षात आले ाराष्ट्रात र्थिक शिक्षणाचे कार्य आणि आपल्याला काही मर्यादाा. त्यानंतर नवी अर्थक्रांती ्या माध्यमातून अर्थविषयक लेख लिहायला सुरुवात केली.


त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला. त्या लेख मालिकेचे "स्मार्ट गुंतवणूकदार. एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे" पुस्तक नवी अर्थक्रांती ांनी प्रकाशीत केले. रीही संपूर्ण महाराष्ट्र र अर्थ साक्षर करायचा तर यासाठी कोणी एका दुकट्याने हे कार्य पार पारा येणार नार नार ार ार ार नार नार नार नार नार नार नार नार नार नार नार नारा


आज आर्थिक साक्षरतेत काम करणारे खूप जण आहेत पण कुठेतरी याचे मोठे व्यासपीठ उभा रहावे आणि घराघरात आर्थिक साक्षरता पोहचविण्यासाठी "मराठी पैसा .... ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" या उपक्रमाची कल्पना डोक्यात आली. क्षेत्रातील मान्यवरांचे ाण एकाच व्यासपिठावर महाराष्ट्रातील सर्व ा उपलब्ध व्हावे या कल्पनेतून ााठी पैसा या संकल्पनेचा उगमझ ललल


"¿Qué es esto?" हे खूप महत्त्वाचे ठरते. ्हाट्स अँप फेसबुक च्या माध्यमातून माहितीचा पूर आलेला आहे. त्यामध्ये मराठी पैसा. आणि माहितीपूर्ण लेख जे तुमच्या आर्थिक जीवनाला एक नवी दिशा होतील. यातील लेखक तुमच्या प्रश्नांना उत्तरे देतील. मराठी पैसा च्या माध्यमातून.


१.आर्थिक नियोजन


२.गुंतवणूक नियोजन


३.विमा नियोजन


४.मालमत्ता व्यवस्थापन


५.शेअर बाजार गुंतवणूक आणि ट्रेडिंग


६.म्युच्यअल फंड


७.कर्जे


८.पुस्तक परिचय


९.गुंतवणूक गुरू


१०.पैश्याचे व्यवस्थापन


या विषयावर महाराष्ट्रातील आर्थिक ्वश्रा र र र र र र र र र र र र र र र र र र र र र जा र आज आर्थिक शास्त्र र आपण य्यरितीने आत्मसात केले र भविष्यातील महाराष्ट्र आर्थिक रित्या समृद्ध ्या काआ कान शंकाननाही.


Etiqueta: Marathi Paisa, Marathi, Paisa, Mercado de acciones, Fondo mutuo, Seguros, préstamos

Marathi Paisa - मराठी पैसा - Versión 2.4

(13-06-2021)
Otras versiones
NovedadesAdded New MenusAdded Quotes CategoryAdded CalculatorsUpdated Notification ModuleResolved Bugs & Improved Performance

¡Todavía no hay reseñas! Para escribir la primera, .

-
0 Reviews
5
4
3
2
1
Info Trust Icon
¡Buena app garantizada!Esta app ha pasado las pruebas de seguridad de virus, malware y otros ataques maliciosos y no supone ninguna amenaza.

Marathi Paisa - मराठी पैसा - Información de APK

Version de la app: 2.4Paquete: com.app.marathipaisa
Compatibilidad con Android: 4.1.x+ (Jelly Bean)
Desarrollador:Marathi PaisaPolítica de Privacidad:http://marathipaisa.com/privacypolicy.htmlPermisos:9
Nombre: Marathi Paisa - मराठी पैसाTamaño: 7 MBDescargas: 0Versión : 2.4Fecha de lanzamiento: 2025-01-08 14:07:39Pantalla mín: SMALLCPU soportada:
ID del paquete: com.app.marathipaisaFirma SHA1: C9:0C:62:98:35:5E:72:B2:C2:37:EE:9D:26:53:D3:7E:A6:19:44:7EDesarrollador (CN): AndroidOrganización (O): Google Inc.Localización (L): Mountain ViewPaís (C): USEstado/ciudad (ST): CaliforniaID del paquete: com.app.marathipaisaFirma SHA1: C9:0C:62:98:35:5E:72:B2:C2:37:EE:9D:26:53:D3:7E:A6:19:44:7EDesarrollador (CN): AndroidOrganización (O): Google Inc.Localización (L): Mountain ViewPaís (C): USEstado/ciudad (ST): California

Última versión de Marathi Paisa - मराठी पैसा

2.4Trust Icon Versions
13/6/2021
0 descargas7 MB Tamaño
Descargar

Otras versiones

2.2Trust Icon Versions
4/2/2021
0 descargas7 MB Tamaño
Descargar
2.1Trust Icon Versions
29/7/2020
0 descargas7 MB Tamaño
Descargar
2.0Trust Icon Versions
30/6/2020
0 descargas7 MB Tamaño
Descargar
1.9Trust Icon Versions
14/6/2020
0 descargas7 MB Tamaño
Descargar
1.7Trust Icon Versions
21/4/2020
0 descargas7 MB Tamaño
Descargar
1.0Trust Icon Versions
11/12/2018
0 descargas5 MB Tamaño
Descargar